TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते हरभरा खरेदी शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड व राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब साहेबराव पाटील सहकारी फ्रूट सेल सोसायटी पाळधी ता. धरणगाव यांच्यामार्फत हरभरा खरेदी शुभारंभ आज जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

त्याप्रसंगी धरणगाव तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष डी. जी. पाटील तसेच जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती पी. सी.आबा पाटील, धरणगाव नगर पालिकेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, तसेच पंचायत समितीचे सभापती प्रेम राज पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य रवी पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते. अण्णासाहेब साहेबराव पाटील, सहकारी फ्रूटसेल सोसायटी चेअरमन प्रा. एन डी पाटील यांनी नाफेड खरेदी बाजार भाव रुपये 5230 राहील तसेच सर्व शेतकरी बांधवांचा हरभरा संपूर्ण खरेदी केला जाईल याची ग्वाही दिली. प्रथम आणलेल्या शेतकरी बांधवांचा सत्कार पी. सी पाटील व ज्ञानेश्वर महाजन, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य धनराज माळी, नाटेश्र्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे संचालक रवी पाटील, बाळकृष्ण बोरसे, व्यवस्थापक पी.जी. चौधरी, शैलेश पाटील तसेच बाजार समितीचे सचिव नवनाथ तायडे यांनी यांनी परिश्रम घेतले. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर तसेच डी.एम. ओ. मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव तालुक्यात नाफेड मार्फत खरेदी सुरू झालेली आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीमाल खरेदी केंद्रावर आणावा असे आव्हान अण्णासाहेब साहेबराव पाटील सहकारी फ्रूटसेल सोसायटी चे चेअरमन प्रा. एन. डी. पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

राष्ट्रीय स्पर्धेत जळगावची भाग्यश्री द्वितीय क्रमांकावर ; जळगावी येताच जल्लोषाने स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात ; वृद्ध आई-वडिलांनी गमावला एकुलता एक मुलगा !

May 7, 2023

जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने करत पत्नीचा केला खून !

June 23, 2022

हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि करा दोन-दोन हात ; अमित शहा यांचं ठाकरेंना खुलं आव्हान !

December 19, 2021

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे हमाल, मापडिंसह कामगारांना मोफत विमा !

May 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group