टीईटी घोटाळा ! पास असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिले ; तपासात समोर आली धक्कादायक माहिती !
पुणे (वृत्तसंस्था) टीईटी परीक्षेत (TET Exam) उत्तीर्ण असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याचं तपासात उघड झालंय. गुणवत्तेच्या जोरावर उत्तीर्ण होऊनही...


















