TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. अनिल पाटलांनी टाकला शब्द, सिंजेडा कंपनीकडून शिरसोदे आरोग्य केंद्रात झाले दहा बेड उपलब्ध

कंपनीचे विभागीय व्यवस्थापक, पातोंडा येथील संजय पवार यांचे लाभले सहकार्य

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्र सोइ सुविधांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार अनिल पाटील करीत असताना आता त्यांच्या शब्दांमुळे शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राला सिजेंटा फॉर्म सेल प्रोडूसर कंपनी कडून दहा बेड उपलब्ध झाल्याने रुग्णांसाठी सोईचे झाले आहे.

सामाजिक कार्याचे भान ठेवत व कोरोना काळात झालेल्या लोकांचे हाल यांची दक्षता घेत सिजेंटा कंपनीने सी एस आर फंडातून ही १० बेडसची अनमोल भेट दिली असून या बेडसचे लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या पाच वर्षात मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण असेल असा विश्वास आमदारांनी यावेळी व्यक्त केला. शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व संपूर्ण स्टाफ तसेच आशा स्वयंसेविका आणि गावातील तरुण यांनी कोरोणा काळात अत्यंत चांगली कामगिरी केली, कोरोना कसा आटोक्यात येईल यासाठी अहोरात्र प्रयत्न केले यात डॉक्टर सुधाकर देसले, डॉक्टर सुनील पारोचे यांची मोलाची कामगिरी होती, त्याची दखल घेत गावातून अनेक दातृत्व पुढे येऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्यविषयक वस्तू भेट देत आहेत, यातच सिजेंटा कंपनी कडून आता १० सुसज्ज बेडची भेट मिळाल्याने आरोग्य सेवा विस्तारली आहे.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

सिजेंटा कंपनीचे बाजारात भरपूर प्रॉडक्ट असुन त्याचा सर्वात जास्त खप खान्देशात होतो आणि खान्देशात त्यांनी एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र निवडून त्याला त्याच्या फंडामधून दहा बेड भेट दिली. पातोंडा येथील भूमिपुत्र तथा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक संजय पवार यांच्या अनमोल सहकार्याने ही भेट मिळाल्याने त्यांचे कौतुक करत कंपनीचे विशेष आभार आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जितेंद्र पाटील यांनी सिजेंटा कंपनी विषयी माहिती दिली तर दयाराम पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण व्हावे अशी मागणी यावेळी केली. सदर कार्यक्रमास पंचायत समिती सभापती, उपसभापती, इंदवेचे सरपंच जितेंद्र पाटील, पारोळाचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे, सिजेंटा कंपनीचे आर.एफ निलेश गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर कार्यक्रमाला सिजेंटा कंपनीचे टी एम सुधीर आखाडे, कंपनीचे टि एम नितीन निकम तसेच महाळपुरचे सरपंच सुधाकर पाटील, बहादरपुरचे उपसरपंच परेश चौधरी, भोलाण्याचे सरपंच शिवाजी पाटील, बहादरपुरचे माजी सरपंच निलेश बडगुजर, भिलालीचे बाळू पाटील, आंबापिंप्रीचे सरपंच शुभांगी माळी, मनोहर माळी, ग्रामपंचायत सदस्य कचवे, पारोळा पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनकर पाटील, अमळनेर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विनोद सोनवणे, शहराध्यक्ष निलेश पाटील, प्रदीप पाटील, अमोल पाटील, किशोर पवार यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर पी बडगुजर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुनील पारोचे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफ गावातील तरुण कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

दरम्यान जितेंद्र पाटील यांनी कार्यक्रमात आमदारांनी ऑक्सीजन बेड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली असता आमदारांनी लवकरच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ; जिल्ह्याला मिळाले ३ सुवर्ण, ८ कांस्यपदक

October 24, 2021

मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली : राहुल गांधी !

September 28, 2024

बिहार निवडणुकीत ना. गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार !

October 8, 2020

कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत अमर शिवलकर, स्वाती चौधरी यांना कांस्यपदक

July 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group