नेरी नाका स्मशानभूमीतील अंत्यविधी क्रियासाठीचे सर्व कठडे लवकरात लवकर दुरुस्त केले जाणार : महापौर महाजन
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीतील अंत्यविधी क्रियेसाठीचे बारा कठडे, ओटे तसेच परिसराची दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांची...


















