TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : ‘मास्टर माइंड’ गौतमला तीन दिवसांची पोलीस कोठडी !

'मास्टर माइंड'विरुद्ध गुजरातमध्ये बनावट मद्य तस्करीचे तीन गुन्हे !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2022
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीला आज पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर उर्वरित तिघां आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, ‘मास्टर माइंड’ गौतमला ताब्यात घेण्यासाठी आज गुजरात पोलिसांचे दोन पथकं सकाळपासूनच धरणगाव न्यायालयात पोहोचल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.

 

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

धरणगावात बनावट मद्य निर्मिती करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून १) गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव २) भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ३) कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ४) भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव, अशा चार जणांना रंगेहाथ अटक केली होती. दुसऱ्या दिवशी भूपेंद्र पाटीलने दिलेल्या माहितीवरून सचिन पाटील (रा. पाळधी ता. धरणगाव) याला पाळधी येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सचिन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. तर तत्पूर्वी भूपेंद्रसह चौघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती.

 

‘मास्टर माइंड’ला ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलिसांचे दोन पथकं धरणगावात

या चौघं आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज धरणगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. दुसरीकडे गुजरात पोलिसांचे दोन पथक धरणगाव न्यायालयाच्या आवारात सकाळपासूनच थांबून होते. भरूच आणि नटवर पोलीस स्थानक या दोन ठिकाणच्या पोलिसांचे पथक आलेले होते. यामुळे बनावट मद्याचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहचले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

‘मास्टर माइंड’विरुद्ध गुजरातमध्ये बनावट मद्य तस्करीचे तीन गुन्हे !

गुजरात पोलिसांच्या दोघं पथकाने गौतम नरेंद्र माळी यांच्यावर भरूच पोलीस स्थानकात ३ तर नर्मदा पोलीस स्थानकात अनुक्रमे एक गुन्हा असल्याचे कळते. तसेच या आरोपीला आपल्याकडे हस्तांतरीत करण्यात यावे, यासाठी अर्ज केला. परंतू गौतम माळीला पुन्हा तीन दिवसांची अर्थात २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यामुळे गुजरात पोलिसांना आरोपीचा ताबा घेता आला नाही. इतर तिघं संशयित आरोपींची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  दरम्यान, याप्रकरणात आता धुळ्याचा सहावां अद्यापही आरोपी फरार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

हिंदू महिलेसोबत प्रवास करणाऱ्या मुस्लीम पुरूषाविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

July 10, 2024

Mostbet Türkiye Giriş

November 19, 2022

भुसावळला डीवायएसपी म्हणून आयपीएस अधिकारी द्या ; नगरसेवक मुकेश गुंजाळ यांची मागणी

September 20, 2020

बीएचआर घोटाळा : पकडले गेलेले सगळे आमच्या जवळचे ; गिरीश महाजनांनी केलं मान्य

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group