TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पत्नीच्या डोळ्यांदेखत वाघाने केली पतीची शिकार !

पत्नीचा मन हेलावून सोडणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) शेतालगतच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून पत्नीच्या डोळ्यासमोरच पतीला ओढत नेत ठार केल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना तालुक्यातील पांढराबोडी शेतशिवारात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. वाघाच्या हल्ल्यासमोर पत्नीने हंबरडा फोडला, आक्रोश केला. शेजारचे शेतकरी आणि गावकरी मदतीसाठी आले. मात्र तोपर्यंत पतीचा बळी गेला होता. ईश्वर गोविंदराव कुंभारे (४५, रा. मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सावरगावपासून एक किमी अंतरावर असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोडचा बिटातील पांढराबोडी शेतशिवारात शेतकरी ईश्वर आपल्या पत्नीसह शेतकामासाठी गेले होते. दोघेही पती पत्नी शेतात काम करीत असताना दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक या दाम्पत्यावर हल्ला चढवला. यावेळी वाघाने पत्नीसमोरच पतीवर झडप घालून त्याला ओढत नेले. पत्नीने आरडाओरड केली असता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. गावालगतच शेत असल्यामुळे गावातील काही नागरिकही धावून आले. मात्र वाघाच्या तावडीतून ईश्वरची सुटका होऊ शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

या घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. यावेळी तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, वनपाल चंद्रकात रासेकर व वनरक्षक तसेच गावकरी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळपर्यंत वनविभागाने शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केलेली नव्हती. गावकऱ्यांनी याबाबत चंद्रकांत रासेकर यांना भ्रमणध्वनीवर दोनदा संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ईश्वरच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

सोनसाखळी चोरट्यांवर करडी नजर ; चोपड्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : भुसावळ आणि मनमाड येथे ५९ अल्पवयीन मुलांची सुटका ; पाच संशयित ताब्यात !

May 31, 2023

‘या’ महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ? ; राज्य निवडणूक आयोगाने दिले संकेत !

June 6, 2022

भुसावळ खून प्रकरण : पाचव्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

September 16, 2020

परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात दाखल ; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

April 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group