TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोनसाखळी चोरट्यांवर करडी नजर ; चोपड्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरात सोनसाखळी चोरट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी चौका-चौकात कडक बंदोबस्त लावलेला आहे.

चोपडा पोलिसांनी चौका-चौकात सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक निगराणी सुरु केली आहे. धनवाडी फाट्यावर स्पोर्ट बाईक चालकांची चौकशी करून पूर्ण खात्री करत होते. तसेच त्यांच्याकडून आरसी बुक किंवा गाडीचे पेपर आणि नंबर प्लेट चेक केली जात होती. पोलिसांनी स्पोर्ट बाईक चालकांवर जास्त करून लक्ष केंद्रित केलेले आहे. कारण रामकुवर नगरमध्ये जी काही चोरीची घटना घडली ती स्पोर्ट बाईक चालकांनीच केली असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

धनवाडी फाटा ,शिवाजी चौक, अकोलखेडा जुना शिरपूर रोड या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून चोरट्यांवर नजर ठेवली जात आहे. चोपड्यात वाढत्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. महिलांना देखील संध्याकाळी रोडावर निघण्यासाठी विचार करावा लागत आहे. तरी या चोरींवर नियंत्रण लावण्यासाठी डीवायएसपी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय घनश्याम तांबे, पोहेका. ज्ञानेश्वर जवागे, पोहेका शेषराव तोरे,पो.ना. संदीप भोई ,सुभाषा सपकाळे, पो.का. सुमेर वाघरे, रविंद्र बोरसे आदींनी चौकात चौक बंदोबस्त करून कॉलनी परिसरात देखील फेरफटका मारतही कडक नजर ठेवत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार १३ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वन स्टॉप सेंटर हक्काच्या जागेत कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करा-महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

November 27, 2020

प्रतापराव पाटील यांच्या विविध गावांमध्ये द्वारदर्शनपर भेटी ; निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा लोकसेवेत सक्रिय

November 29, 2024

उज्जैनकर फाउंडेशनतर्फे स्व.अशोक फडके विद्यालयास १५ पुस्तकं सप्रेम भेट

October 20, 2020

लासगाव जवळ उभ्या ट्रकला चारचाकी कार धडकली ; एक जागीच ठार तर तीन जखमी !

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group