कापूस व्यापारी खून प्रकरण : हवालाची रक्कम उचलली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले ताब्यात !
धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापाऱ्याची पाळधी पेट्रोल पंपाजवळ चौघांनी चाकूने भोसकून...


















