TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवीन व्हेरिएंटनं चिंता वाढवली, पुण्यात निर्बंध लागणार? ; अजित पवार म्हणाले…

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात नवीन व्हेरिएंट रोखण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. निर्बंध घालावे लागू शकतात, तसंच परिस्थिती पाहून पुढील उपाययोजना आखल्या जातील असं पवार यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत सांगताना अजित पवार म्हणाले,’सध्या पुण्यातील परिस्थिती बरी आहे, पण जागतिक पातळीवर नवीन व्हेरियंट पसरतोय. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून भविष्यात नव्याने काही बंधने घालावी लागू शकतात, असं तज्ज्ञांचंही मत आहे.’

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

राज्याचे मुख्यमंत्री कोरोना परिस्थितीबाबत राज्यातील सर्व जिल्हाधाकार्यांची ऑनलाइन बैठक घेत असल्याचं पवारांनी सांगितलं. तसचं परदेशातून येणाऱ्या विमानांबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत होणाऱ्या ऑनलाइन बैठकीत प्रश्न उपस्थित करणार आहे. तसंच सध्यातरी विमान प्रवास करणाऱ्या डोमेस्टिक ट्रॅव्हलर्सवर कोणतेही बंधने नसून आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर केंद्र सरकारच्या सूचनांनुसार बंधने येतील, असं पवार म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील करमणूकीच्या कार्यक्रमांबाबतही पवारांनी भाष्य केलं. पुण्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याने १ डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. तसंच भिमथडी जत्रेला डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारखे कार्यक्रमही सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याचंही ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

नव्या व्हेरियंटच्या धोक्यामुळे राज्य सरकारं जाहीर केली नियमावली ; जाणून घ्या.. काय आहे नियमावली ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

September 10, 2021

गटारीच्या प्रवाहात भोपळा टाकून मनसेचे अनोखे आंदोलन

March 3, 2022

जिल्ह्यातील वीज उपकेंद्र मंजुरीला प्राधान्य देणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

April 26, 2021

धरणगावातून अज्ञात चोरट्याने लांबवली दुचाकी !

July 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group