TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंबाजोगाई बलात्कार प्रकरण : एक पोलीस, नायब तहसीलदारासह आठ आरोपी अटकेत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील अंबाजोगाईतील ४०० जणांनी बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आता एका पोलीस कर्मचाऱ्यासह सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि एका होमगार्डला अटक केली आहे. पोलिसांनी ८ जणांना अटक केल्यानंतर तालुक्यात हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर अवघ्या २४ तासात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अंबाजोगाईत मागच्या ६ महिन्यांपासून घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपुर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात ८ नोव्हेंबरला अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर यात अनेक धक्कादायक बाबी पुढे येत गेल्या. १७ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात पोलिसांनी २ महिला दलाल, एका मुख्याध्यापकासह इतर ७ जणांना अटक केली होती. या प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग आढळून आला होता. मात्र त्याच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

READ ALSO

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

यानंतर संतप्त होत न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढून आरोपीला अटक का होत नाही? असा प्रश्‍न उपस्थितीत केला होता. न्यायालयाच्या या ताशेऱ्यांनंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये आणखी ८ जणांना अटक केली आहे. यात एक पोलिस कर्मचारी, एक होमगार्ड, लॉज चालक असलेले एक माजी नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
Next Post

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल मध्ये 'भारत अमृत महोत्सव'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणचे ‘मिशन आयपीडीएस’ यशस्वी तब्बल २५४ शहरांना दर्जेदार वीजपुरवठा सुरु

June 2, 2021

जळगावमध्ये भीषण अपघात : दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू !

June 4, 2025

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज नोंदवले २२ साक्षीदारांचे जबाब !

October 11, 2021

जळगावातील इच्छादेवीनगरात घरफोडी, एक लाख ९३ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group