The Clear News Desk

The Clear News Desk

तुम्हाला माहितीय का?…एक नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडर, बँका, रेल्वेच्या वेळापत्रकासह अनेक नियम बदलणार !

मुंबई (वृत्तसंस्था) ऑक्टोबर महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. या दरम्यान, असे अनेक बदल होत...

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ६ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर दुसरीकडे ६ रुग्णांनी कोरोनावर...

पाचोऱ्यात विज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात कॉंग्रेस धडकली

पाचोरा (प्रतिनिधी) ऐन दिवाळीत विज वितरण कंपनीने पाचोरा, भडगाव, पारोळा तालुक्यातील विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम सुरू असुन ती...

गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन !

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने सारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जळगाव यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर...

परमबीर सिंग यांच्याविरोधात कोर्टाने काढले अजामीनपात्र अटक वॉरंट

मुंबई (वृत्तसंस्था) गेले काही महिने फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने...

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यातही सुनील झंवरचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहाराच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरचा अटकपूर्व जामीन अर्ज...

आर्यन खान भाग्यवान, कारण… : सतीश मानेशिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खानच्या जामिनानंतर वकील सतीश मानेशिंदे यांनी मोठं वक्तव्य केलंय. आर्यन खान हे भाग्यवान आहे की त्याच्या वडिलांना...

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे कोरोना लसीकरण

जळगाव (प्रतिनिधी) येथील ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे आज इकरा युनानी मेडिकल कॉलेज येथे एक दिवसीय लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते....

नंदुरबारला विद्यार्थ्याकडून कृषी जागृकता कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम व प्रात्यक्षिक !

नंदुरबार (प्रतिनिधी) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी महाविद्यालय नंदुरबार...

Page 1340 of 2393 1 … 1,339 1,340 1,341 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!