TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नंदुरबारला विद्यार्थ्याकडून कृषी जागृकता कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम व प्रात्यक्षिक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी महाविद्यालय नंदुरबार येथील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कृषीदूत तेजस शेषराव चौधरी (शिंगाडी, ता:रावेर) याने गावात विविध उपक्रम व प्रात्यक्षिक कार्यक्रमाची सुरुवात केली.

 

READ ALSO

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

ग्रामिण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमाअंतर्गत गावात विविध उपक्रम व प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे. शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाचे महत्त्व, माती नमुना संकलनाचे शास्त्रीय पद्धत, सेंद्रीय शेती, आधुनिक मोबाईल तंत्रज्ञानाच्या शेतीत सुयोग्य वापर, बीजप्रक्रिया, जनावरांचे लसीकरण, एकांत्मिक रोग व कीड व्यवस्थापन, फळबाग लागवड, अन्नप्रक्रिया आदी विषय या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाद्वारे स्वतः करून दाखविले. पारंपरिक शेती पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास शेती उत्पादनात वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीस मदत होईल. तसेच कृषिदूत तेजस चौधरी याने शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे फायदे समजावून सांगितले. सध्याचा मृदेचा होणारा ऱ्हास व माती परिक्षण शिबिरांचे खेडोपाडी असणारी आवश्यकयता यावरही त्याने शेतकऱ्यांसोबत बोलत असताना त्यांना सांगितले. मृदा परिक्षण कसे करावे आणि का करावे? याचे अनमोल मार्गदर्शन केले. या कामात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.बी. खारबाडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
Next Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे कोरोना लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय पुरुष हॉकी संघाचे पदकाचे स्वप्न भंगले ; बेल्जियमकडून भारताचा ५-२ ने पराभव

August 3, 2021

चोपड्यात राष्ट्रवादीला खिंडार ; तालुकाध्यक्षसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश !

June 28, 2023

प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्या तोतया टीटीईला अटक ; खंडवा रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल !

September 9, 2022

धरणगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेरून मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group