‘मीच काँग्रेसची अध्यक्ष’ ; पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी सुनावले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विविध राज्यांमधील काँग्रेसमधील गोंधळादरम्यान शनिवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. पूर्णवेळ अध्यक्षपदाची मागणी करणाऱ्या...


















