गरबा, दांडिया ऐवजी आरोग्य विषयक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करावा. या उत्सवात गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक...


















