‘एक गाव एक गणपती’तून गावातील एकोप्याला चालना : ना. गुलाबराव पाटील
जळगाव (प्रतिनिधी) 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना अतिशय उत्तम असून देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या...
जळगाव (प्रतिनिधी) 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना अतिशय उत्तम असून देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान नितीन गडकरी...
अमरावती (वृत्तसंस्था) वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच परिवारातील ११ जण...
अमळनेर (प्रतिनिधी) देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न...
मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता भाजपाने आक्षेप...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या फुकटपुरा भागात घरफोडी करून दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली...
मुंबई (वृत्तसंस्था) साकीनाका निर्भया प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, रविवारपासून सुरू झालेले उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सोमवारीही सुरू राहिले....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट ओसरली तरी तिसरी लाटेची टकटक सुरु झाली आहे. रुग्णसंख्या...
चंद्रपूर (वृत्तसंस्था) 'दारूड्या मुलांना मुली पटतात, मला लाईनही देत नाहीत, असे तक्रारी पत्र एका कार्यकर्त्याने थेट आमदार सुभाष धोटे यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वादग्रस्त विधानावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech