प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खरिप हंगाम-२०२१ करिता अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही योजना भारती...


















