TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक

The Clear News Desk by The Clear News Desk
July 26, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खरिप हंगाम-२०२१ करिता अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही योजना भारती ॲक्सा इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्याच्या हेतूने विमा कंपनीने जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधींची नेमणुक केली आहे.

जिल्हा प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

जिल्हा प्रतिनिधी- प्रभास अरेबियन, सिग्मा-7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ, चोपडा. मो. नं-7304560023, इमेल prabhash.arabain@bhartiaxa.com कमलेश पाटील, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव, मो. 7208979239, Kamlesh.patil@bhartiaxa.com सोमय्या शाहु, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव मो. 7208912093, Soumya.Sahoo@bhartiaxa.com,

तालुकानिहाय प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक

अमळनेर तालुका-रामोशी शिवाजी, मॉडर्न कॉम्प्युटर 4 बी. प्रबोध्दा कॉलनी, कोर्ट रोड, अमळनेर, मो. 9834436187, protalqueries.pmfby@bhartiaxa.com भुसावळ तालुका- पंकज सपकाळे, भरत कॅश पॉईट, पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ, मो. 9923357061, portalqueries.pmfby@bhartiaxa.com भडगाव तालुका- सोमय्या शाहु, निर्मल कॉम्प्युटर, तहसिल ऑफीस, पोलिस स्टेशनजवळ भडगाव, 7208912093, Soumya.Sahoo@bhartiaxa.com बोदवड तालुका- विष्णु खेडकर, जुन्या तहसिल मागे, बोदवड, 8329559104, portalqueries.pmfby@bhartiaxa.com चाळीसगाव तालुका- राहुल पाटील, बसस्टँडजवळ, चाळीसगाव, 8605151897, portalquesries.pmfby@bhartiaxa.com चोपडा तालुका- सोमय्या शाहु, सिग्मा 7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ चोपडा, 7208912093, portalquesries.pmfby@bhartiaxa.com धरणगाव तालुका- राहुल पाटील, तन्मय काम्प्युटर इज्युकेशन, अर्बन बँकेजवळ, अहिल्याबाई होळकर चौक,

धरणगाव, 8055451008, portalqueries.pmfby@bhartiaxa.com , एरंडोल तालुका- सागर पाटील, कॉलेज रोड, एरंडोल, 9284238436, portalqueries.pmfby@bhartiaxa.com जामनेर तालुका- नितीन लिंगायत, पंचम भवन, कोर्टासमोर, वाकीरोड, जामनेर, 9511275772, portalqueries.pmfby@bhartiaxa.com मुक्ताईनगर तालुका- भुषण सपकाळे, बोदवडरोड, मुक्ताईनगर, 8624952403, portalqueries.pmfby@bhartiaxa.com पारोळा तालुका- मिलिंद अहिरे, तलाव गल्ली, पारोळा, 9730489066, portalqueries.pmfby@bhartiaxa.com पाचोरा तालुका- योगेश पवार, व्ही. पी. रोड, देशमुखवाडी, पाचोरा, 9960371355, portalqueries.pmfby@bhartiaxa.com रावेर तालुका- अर्शद तडवी, पी. ई. तात्या मार्केट, सावदा रोड, रावेर, 8208606304, portalqueries.pmfby@bhartiaxa.com यावल तालुका- विकास शिंदे, सन्नी काँम्प्युटर, मेनरोड, यावल, 7709737607, portalqueries.pmfby@bhartiaxa.com यांची नेमणूक केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर मोबाइलचा ‘असा’ करावा वापर ; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर !

July 24, 2021

‘महा स्पीडस्टार : शोध महा वेगाचा’ महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी !

March 5, 2024

जळगावातही विद्यार्थी उतरले रस्त्यावर ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

January 31, 2022

बैलांच्या कष्टामुळे बळीराजाच्या शेतात पिकते सोने : प्रतापराव पाटील

August 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group