गंगापुरी येथे आ. अनिल पाटील व जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गंगापुरी येथे आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून अंदाजित ७ लक्ष किंमतीच्या सभामंडपाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल भाईदास पाटील...


















