TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोल्हे नगरात मध्यरात्री गोळीबार ; पोलिसांना दुसऱ्या दिवशी समजली घटना

vijay waghmare by vijay waghmare
August 8, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मित्राच्या घरी आलेल्या दोन जणांनी मध्यरात्रीच्या सुमारास गावठी कट्टूयातून गोळीबार केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास शहरातील कोल्हे नगर परिसरात घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कोल्हे नगरात पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत तेथून रिकामे पुंगळी जप्त केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

शहरातील कोल्हे नगरात राजदीप राजू सपकाळे (वय ४०) हे गेल्या काही महिन्यांपासून भाडेतत्वावर राहण्याकरीता आले आहे. बुधवारी रात्रीच्या सामारास त्यांचा मित्र दीपक तरडे आणि ललित कोळी हे त्याला भेटण्याकरीता आले होते. त्याचे मित्र ज्या खोलीत बसले होते, त्याच खोलीत रात्री गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळीबार केल्यानंतर दोघे जण तेथून निघून गेले. त्यानंतर सपकाळे कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याने त्यांनी घटनेची माहिती कोणालाही दिली नाही.

READ ALSO

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

गोळीबारानंतर संशयित पसार
राजदीप व त्यांचे कुटुंबिय जेवण करीत असतांना त्यावेळी दीपक तरडे हा त्यांच्या घरी आला. त्याने त्याच्याजवळ असलेली गावठी कट्टा हा सपकाळे यांना दाखवित असतांनाच त्याने गोळीबार केला. त्यानंतर तो गोळी चुकून मारली गेली असे सांगून तेथून पसार झाल्याचे राजदीप यांची पत्नी सरला सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजदीप सपकाळे हे तीन महिन्यांपासून याठिकाणी भाडेतत्वावर राहत होते. घर मालकाने याबाबत मनपा किंवा पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक होते. मात्र घरमालकाने याबाबत कुठलीही माहिती न दिल्यामुळे घर मालक देवेंद्र भिमराव शेळके रा. ‘कोल्हे नगर’ यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या दिवशी घटना आली उघडकीस
रात्री गोळीबार झाल्यानंतर रात्रभर या घटनेची वाच्यता न झाल्याने कोणालाही माहिती नव्हती. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास या घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

एकजण ताब्यात तर दुसऱ्याचा शोध सुरु
गोळीबार करणाऱ्यांची नावे निष्पन्न होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांसह रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडून संशयिताचा शोध सुरु होता. याप्रकरणी एका संशयिताला रामानंद नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली जात होती, तर गोळीबार करणाऱ्या दुसऱ्या संशयिताचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
जळगाव

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

July 10, 2026
धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
Next Post

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राठोडांवर कारवाई होण्याची शक्यता, मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये

February 13, 2021

शासनाकडून महिलांच्या सबलीकरणा कार्य हा परमार्थ ; अधिकाधिक बहिणींनी कार्यक्रमाला यावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 11, 2024

जळगाव हादरलं : अल्‍पवयीन मुलगी अत्‍याचारातून गर्भवती ; आरोपीही अल्‍पवयीन !

February 23, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ४ जुलै २०२३ !

July 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group