कोरोना काळात रक्तदान हिच स्व. निखिलभाऊंना खरी श्रद्धांजली : रोहिणीताई खडसे-खेवलकर
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) स्व. निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या ८व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदिशक्ती मुक्ताईसह सूतगिरणी येथील “निखिलभाऊ खडसे स्मृतिस्थळ” येथे अभिवादन सभेचे...


















