TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा येथील राजाभाऊ मंत्री सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाखांची मदत !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील राजाभाऊ मंत्री सहकारी पतसंस्थेकडून २ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आला आहे.

कासोदा येथील राजाभाऊ मंत्री सहकारी पत संस्था नेहमीच संकटकाळी मदतीचा हात पुढे करीत आहे. व या कामासाठी तसेच संस्थेच्या भरभराटीसाठी जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या संस्थेने आजच्या कोविड-१९ च्या महामारी सामाजिक दायित्व म्हणून संस्थेकडून संस्थेचे सभासद जे पेशंट आहेत. त्यांना दोन ऑक्सिजन मिटर देण्यात आले. या अगोदर मार्च २०२० मध्ये संस्थेकडून कोविड-१९ साठीच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी संस्थेकडून २ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सादर करण्यात आला आहे.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

तसेच जळगाव येथील महेश प्रगतीला देखील दोन ऑक्सी मिटर देण्यात आले आहे. तसेच २०२०-२१ वार्षिक सभेतील ठराव नुसार संस्थेचे जे सभासद कोविड-१९ मयत झाले आहेत. त्यांच्या वारसांना प्रत्येकी १० हजार रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहे. यापुढे देखील या महामारीत योग्य ती मदत भविष्य संस्थेकडून देण्यात येणार आहे. या कामी संस्थेचे चेअरमन पांडुरंग चिंधु वाणी व संचालक मंडळ व व्यवस्थापक संजीव नवाल व कर्मचारी वृंद या सर्वांनी वेळोवेळी परिश्रम घेऊन योग्य ती मदत केली. या सर्वांसाठी संस्थेचे सर्व सभासद यांनी वेळोवेळी या चांगल्याकामी संमती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
Next Post

'आता पाणी डोक्याच्या वर गेलंय, उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल : सिमेंटच्या टँकरवरील नियंत्रण सुटले; चालकासह पादचारी ठार !

November 27, 2024

जेठचा विधवा भावजयीवर बलात्कार ; मारवड पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

August 11, 2022

जळगावकरांना दिलासा : कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

September 26, 2020

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group