TheClearNews.Com
Saturday, June 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्याची नागरिकांकडून मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्‍या अमळनेर नगरीत बोरी नदीपात्रात सदगुरु श्रीसंत सखाराम महाराज यांचे समाधीस्थळ असून या नदीपात्रात संपुर्ण शहराचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडले जात होते. हे दुर्गंधीयुक्त पाणी रोखण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

साहेबरावदादा २००९ साली विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदारपदी निवडून आलेत व त्यानंतर अमळनेर नगरीच्या सौंदर्यात विविध विकासकामांनी भर पडायला जणु काही सुरुवातच केली. बोरीनदीवर एक नव्हे तर तब्बल सात पुलांना मंजुरी मिळवत पुर्ण करुन बोरीनदीच्या सौंदर्यात भर घालत आपल्या कार्यकुशलतेची व दुरदृष्टीपणाची जणुकाही जनतेला साक्षच दिली. बोरी नदी पात्रात येणारे शहराचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रोखण्यासाठी सखाराम महाराज समाधीस्थळापासून ते गांधलीपुराकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत गटारीचे बांधकाम केले. त

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

सेच सन २००९ सालापासून तर आजपावेतो दरवर्षी साहेबरावदादा जन्मदात्या आईप्रमाणे बोरीनदीला आई मानत तिला स्वच्छ करण्याचे काम ईमान-इतबारीने करत आलेले आहेत व नदीपात्रात यंदा जुलै महीन्यापासून स्वच्छ पाणी खळखळ वाहत आहे. साहेबरावदादांच्या मार्गदर्शनाने अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने यावर्षीसुध्दा बोरी नदीच्या स्वच्छतेचे काम जोरात सुरु असल्याचे पाहून अमळनेरकर नागरीक धन्यता मानत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

June 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 जुन 2026 !

June 10, 2026
सामाजिक

जी.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे एन सी सी परीक्षेत यश

June 9, 2026
Next Post

भुसावळात हाथरस अत्याचाराबाबत 'कॅडल मुक मार्च'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव : सेवानिवृत्त शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून लांबवले दोन लाख !

October 11, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 24, 2025

प्रत्येक घरापर्यंत पाणी हेच आमचे मिशन, वायफळ बडबडी पेक्षा प्रत्यक्ष कामावर भर ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना टोला !

March 27, 2023

भ्रष्ट उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाचे काय? ; वरूण गांधींचा थेट मोदींना सवाल !

August 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group