बीएचआर घोटाळा : सुनील झंवरला हायकोर्टाचा पुन्हा जोरदार झटका ; अटकेचे संरक्षण काढले !
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला हायकोर्टाने आज पुन्हा जोरदार झटका दिला आहे. न्यायालयाने झंवरला अटकेपासून दिलेले...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला हायकोर्टाने आज पुन्हा जोरदार झटका दिला आहे. न्यायालयाने झंवरला अटकेपासून दिलेले...
धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेच्या महापौरपदी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाल्याबद्दल धरणगाव पंचायत समितीच्या प्रांगणात शिवसेना,...
चाळीसगाव (प्रतिनिधी) घराबाहेर असलेला पत्र्याच्या कुलरला खेळताना दोन चिमुकल्यांना शॉक बसला व त्यातच दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. ही आज घटना...
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात आता कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. काल १७ मार्च रोजी अमळनेर तालुक्यातून ९१ बाधित रूग्ण...
नाशिक (वृत्तसंस्था) अँटिलिया समोर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे....
धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार धरणगाव तालुक्यात आज ९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातील ५६ रुग्ण एकट्या...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. तसेच शिवसेनेच्या विजयानंतर एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया दिली...
पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेच्या महापौरपदी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाल्याबद्दल पाळधी येथील ना....
जळगाव (प्रतिनिधी) अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी सभागृहात बहुमताचा आकडा पार केला आहे. तब्बल १५ मतांनी...
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील करंज येथे तीन घरांना शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. दरम्यान, कुटुंबांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. याबाबतची माहिती...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech