कोरोना निर्बंधांची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी ; मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची...


















