TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात हॉटेलमध्ये नाश्त्यानंतर एकाची प्रकृती बिघडली; पालिकेची हॉटेल मालकाला नोटीस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी महाराज चौकातील राजस्थानी नमकीन हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर पाळधी येथील एका तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे नागरिकांनी त्या तरुणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

यासंदर्भात अधिक असे की पाळधी येथील विकी रामदास गुजर (वय 24) हा तरुण कामानिमित्त धरणगाव येथे आला होता.दुपारी साधारण साडेबारा वाजेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास समोरील राजस्थानी नमकीन या हॉटेलमध्ये गेला. या ठिकाणी त्याने कचोरी जिलेबी यासह इतर पदार्थ सेवन केले.नाश्ता केल्यानंतर बिल वगैरे दिले गेल्यावर हॉटेलच्या बाहेर निघायला लागताच त्या तरुणाला मळमळ आणि उलट्यांचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे जवळपासच्या नागरिकांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल होण्याचे सांगितले. त्यानुसार विकी लागली दवाखान्यात ऍडमिट झाला. याठिकाणी डॉ.गिरीश बोरसे यांनी विकीवर प्रथम उपचार केले. याची माहिती पालिका प्रशासनाला मिळताच पालिका प्रशासनाने हॉटेल राजस्थान नमकीनला स्वच्छता आणि उघड्यावर अन्नपदार्थ बनविण्यासंदर्भात नोटीस जारी केली. तसेच वैद्यकीय अहवालात फूड पॉयझनिंग असा विषय समोर आल्यास फूड अँड ड्रग्स विभागाला संबंधित हॉटेल चालकावर कारवाईसाठी अहवाल पाठविणार असल्याचे देखील पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान,उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणगाव शहरातील उघड्यावर अन्नपदार्थ बनविणार्‍या हॉटेल मालकांना पालिका प्रशासनाने योग्य ती सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

जळगावात धाडसी चोरी, २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविली ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात एकाला लुटले ; दोन अज्ञातांनी मोबाईलसह रोकड लांबविली !

June 5, 2022

मंत्री गुलाबराव पाटील यांचे पाळधी येथे दिव्यांग बांधवांना केले आवाहन !

February 25, 2024

महापालिकेच्या आवरात विविध विषयांवर राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

December 15, 2021

सरकारी सौरपंपाचे आमीष ; बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारा अटकेत

February 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group