TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखेर दयानंद चौक खड्डेमुक्त – नगरसेवक जाधव यांच्या प्रयत्नांना यश

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in अर्थ, आरोग्य, चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील दयानंद चौक अमरधाम रोड येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात नगरसेवक रामचंद्र पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली असून पाटील यांनी नगरपालिकेत तात्काळ हे खड्डे बुजविण्याचे सांगितले. त्यानुसार (दि. 27) रोजी स्वतः या जागेवर थांबून मुरूम टाकून हे खड्डे बुजवून घेतले आहेत.

या खड्ड्यांमुळे अंत्ययात्रेच्या गाड्या देखील गचके खात जात असत म्हणजेच माणसाला मृत्यूनंतर देखील या खड्ड्यांचे धक्के सहन करत अमरधामची यात्रा करावी लागत असे ही गोष्ट चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शर्मा नगरसेवक रामचंद्रभाऊ जाधव यांच्या निदर्शनास आली असता रामचंद्र जाधव यांनी नगरपालिकेला तातडीने हे खड्डे बुजवण्याचे सांगितले होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

यामुळे हा संपूर्ण चौक खड्डेमुक्त झाला असून उद्या अमरधाम पर्यंत व नवा पूल सदानंद हॉटेल पर्यंत संपूर्ण खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल असे देखील रामचंद्र जाधव यांनी सांगितले आहे हे खड्डे बुजवले गेल्यामुळे निदान आता मृत्यूनंतर तरी मृतदेहाची अमर धाम यात्रा सुखकर होईल म्हणूनच जिवंतपणी खड्ड्यांमध्ये वावरत असताना मृत्यूनंतर ही पाळी येऊ नये अशी असलेली माणसाची अपेक्षा पूर्ण होईल असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर : बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

October 2, 2020

केळी पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि विभागाच्या मार्गदर्शक सुचना

June 2, 2021

शिक्षक भारती संघटनेतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण

August 27, 2021

दिलासा : देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group