TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेराला बसला चक्रीवादळाचा तडाखा ; पाचशे मेंढ्यांचा मृत्यू, चौघे जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2023
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) वादळाने रविवारी जामनेर शहरासह तालुक्यात थैमान घातले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अवघ्या दहा मिनिटांमध्ये तालुक्यात शेकडो झाडे, विजेचे खांब जमीनदोस्त झाले. तर जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातील खोकरमळा जंगलात पाऊस व गारपीटमुळे जवळपास पाचशे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे यात तब्बल ८० ते ९० लाखांचे नुकसान झाले आहे.

या संदर्भात अधिक असे की, जामनेर तालुक्याला रविवारी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान चक्रीवादळाचा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे असंख्य वृक्ष, विजेचे खांब कोसळले. या वादळामुळे पत्रे उडून तीन जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. एकाचे पत्राने पोट कापले गेल्याने त्याची परिस्थिती गंभीर आहे.

READ ALSO

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

पत्र्याने तरुणाचे पोट कापले गेले !
जामनेर तालुक्यात सलग सहाव्या दिवशीही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. अवघ्या दहा मिनिटे चाललेल्या या चक्रीवादळामुळे जामनेर तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोनबर्डीवर शेंगदाणे फुटाणे विकण्यासाठी गेलेला मनोज अभिमान माळीसह सोपान झेंडू गायके हे जखमी झाले आहेत. तर बजरंग पुण्यातील शुभम दत्तू काळे या तरुणाचे पत्र्याने पोट कापले गेले असून त्याची परिस्थिती गंभीर आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील प्रथम उपचार नंतर त्यास जळगाव येथे हलविण्यात आले आहे. पहूर येथे वादळासह गारपीट झाली. घरांची पत्रे उडाली, शेंदुर्णी रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अजिंठा पंपाचे शेड वादळाने कोसळले.

पाचशे मेंढ्यांचा मृत्यू !
पिंपळगाव गोलाईत शिवारात भगवान सदाशिव कोळेकर (रा.नांदगाव, जि.नाशिक ) येथील सहा बांधवाचा मेंढरांचा वाडा उतरला होता. यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने वाडावरील मेंढ्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर काही गारपीटीच्या माऱ्यामुळे दगावल्या आहेत. जवळपास पाचशे मेंढ्यांचा मृत्यू झालाय. यात सहा धनगर बांधवांचे तब्बल ८० ते ९० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
जामनेर

अजिंठा लेणीत एसटीचा मनमानी कारभार; अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटकांना झाला मनस्ताप

August 12, 2025
गुन्हे

जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्थेची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश

July 17, 2025
Next Post

काय सांगता...ठगांनी उघडले चक्क सायबर फसवणुकीचे कोचिंग सेंटर ; एक लाखांपर्यंत फी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवकर हॉस्पिटलतर्फे रविवारी नशिराबाद येथे आरोग्य तपासणी शिबिर !

October 9, 2021

धरणगावला २०० ऑक्सिजन व १० वेंटीलेटर बेड उपलब्ध करून द्यावेत ; भाजपची मागणी

March 30, 2021

महिलेच्या पर्समधून सोने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी केली अटक !

March 17, 2025

परळीचे वैजनाथ मंदिर RDX ने उडवण्याची पत्राद्वारे धमकी ; ५० लाखांची केली मागणी

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group