TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

vijay waghmare by vijay waghmare
June 8, 2026
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) – स्विफ्ट डिझायर व क्रुझर यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नाशिक येथील दोन महिलाचा जागीच मृत्यू झाल्या असून १३ जण जखमी झाले. ही घटना जामनेर – बोदवड रोडवरील मालदाभाडी गावातील नायरा पेट्रोल पंपाजवळ काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.

या अपघातात मनीषा पवार (वय ३५), चैतन्य पवार (वय १४ दोघे राहणार नेरी), निता चिंचोले (वय ४०), सरला तायडे (वय ४०), प्रिती बिऱ्हाडे (वय ३८), काव्या बिऱ्हाडे (वय ५१), पदमा पाटील (वय ७०), स्वाती चिंचोले (वय ३०), निता चिंचोले (वय ३८), उज्वला निकम (वय ३८), वैशाली पवार (वय ३९, सर्व राहणार खादगाव ता. जामनेर), नंदा माळी (वय ४० रा. जळगाव), हर्षल माळी (वय ३१ रा. नाशिक) असे १३ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ४ प्रवाशांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. तर स्विफ्ट डिझायरमध्ये बसलेल्या चंद्रकला सूर्यकांत माळी व यशोदाबाई पुर्ण नाव माहित नाही (दोघ रा. सातपूर नाशिक) या दोन महिलाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

READ ALSO

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

स्विफ्ट डिझायर कार ही गाडी नाशिकहून बोदवडकडे जात होती. तर क्रुझर गाडी मधील प्रवाशीमध्य प्रदेशातील भोपालजवळील सिहोर येथू देवदर्शन करून खादगाव येथे परत येत होते. भाजपाच तालुकाध्यक्ष कमलाकर पाटील हे बैठकीसाठी बोदव येथे गेले होते. बैठक आटोपल्यानंतर ते जामनेरक येत असताना त्यांना हा अपघात झालेला दिसल त्यांनी तिथे थांबून आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांना घटनेची माहिती दिली. जालमसिंग राजपूत लागलीच रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. कमलाकर पाटील, जालमसिंग राजपूत डॉ. आनंद जैन यांनी जखमी प्रवाशांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांद डॉ. प्रशांत महाजन, डॉ. विनोद भोई व त्यांच्य सहकाऱ्यांनी रुग्णांवर प्राथमिक उपचार केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 13 injured in accident involving Swift DzirejamnerKuzar from NashikTwo women killed

Related Posts

गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
Next Post

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कचरा गोळा करण्याचे काम करुन तू समाजात आपली इज्जत घालवतोय…म्हणत तरुणाचा खून !

July 29, 2023

जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न

April 26, 2021

ठाकरे सरकार आक्रमक ; विधीमंडळाच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी

June 21, 2022

अभिनेत्री कंगना आज घेणार राज्यपालांची भेट

September 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group