TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
June 8, 2026
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे शेताच्या वहीवाटाच्या कारणावरून झालेल्या वादात एका शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतिलाल पेलाद जाधव यांची वसंतनगर तांडा शिवारात शेती आहे. ३ जून रोजी दुपारी सुमारे २ वाजता ते आपल्या कापूस पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत होते. यावेळी मोटार बंद करण्यासाठी गेले असता तेथे तुकाराम प्रयाग जाधव, देवकाबाई तुकाराम जाधव,संदीप तुकाराम जाधव आणि राजेश तुकाराम जाधव उपस्थित होते.

दरम्यान, शेतातील रस्त्याच्या वहीवाटीवरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. ऋतुम्ही आमच्या शेतातून तुमच्या शेतात जाऊ नका, असे सांगितल्यावर रतिलाल जाधव यांनी माझा रस्ता याच मार्गाने आहे, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर संबंधितांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. वाद चिघळल्यानंतर संदीप तुकाराम जाधव याने कोयत्याने रतिलाल जाधव यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. शेतात उपस्थित असलेल्या त्यांचा पुतण्या रोहित आत्माराम जाधव याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

या प्रकरणी रतिलाल जाधव यांनी शनिवारी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम प्रयाग जाधव, देवकाबाई तुकाराम जाधव, संदीप तुकाराम जाधव आणि राजेश तुकाराम जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Koyati stabbed over dispute over book sharing; Case registered against fourparola

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 09 जुन 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची संवेदनशीलता

October 3, 2022

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026

दादावाडी परिसरात खड्डयाला आमदार, खासदार, नगरसेवक यांची नावे देऊन सुरू केले सेल्फी पॉईंट !

April 2, 2021

‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा, धरणगावच्या आंदोलकांविरुद्धचा गुन्हा खंडपीठाकडून रद्द !

October 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group