TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांना अटक तर दोन महिलांची सुटका : नशिराबाद पोलिसांची कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद ते सुनसगाव रस्त्यावरील एका शेतात झाडाखाली सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालविणाऱ्या प्रदीप जनार्दन रोटे व कैलास भोई (दोघ रा. नशिराबाद, ता. जळगाव) या दोघांना रंगेहाथ पकडले. तर – दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई – दि. २१ रोजी दुपारी नशिरावाद ते सुनसगाव रस्त्यावरील शेतात करण्यात आली.

तालुक्यातील नशिराबाद ते – सुनसगाव रस्त्यावरील शेतात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी सपोनि योगिता नारखेडे यांना मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी एएचटीयूचे पथकातील सपोनि माधुरी बोरसे, उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सफौ राजेश पाटील, पोहेकॉ जितेंद्र पाटील, अर्चना करडईकर, वाहीदा तडवी, राखी खाटीक, नशिराबादचे प्रवीण विरणारे, भरत बाविस्कर, गुणवंत देशमुख, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार व भूषण पाटील, विशाखा कोकरे यांचे पथक रवाना केले. या पथकाने डमी ग्राहकाला पाठविल्यानंतर त्याने इशारा करताच सापळा रचून बसलेल्या पथकाने छापा टाकला.

READ ALSO

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कुंटणखाना चालविणाऱ्या दोघांना अटक

शेतात छापा टाकल्यानंतर कारवाई दरम्यान प्रदीप जनार्दन रोटे व कैलास संजय भोई (दोघेही रा. नशिराबाद) यांच्या सांगण्यावरून तेथे कुंटणखाना सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली तसेच दोन पीडित महिलांची सुटक करण्यात आली असून गुन्ह्यार्श संबंधित ९१ हजार ६० रुपयांच मुद्देमाल हस्तगत करण्यात आल आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRaid on a Brothel Operating in a Farm on Sunasgaon Road

Related Posts

जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
Next Post

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुला ब्रा घालायला आवडत नाही का? ; मलायका अरोरा झाली ट्रोल

January 22, 2022

कुलगुरुंना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश !

January 31, 2021

चांगली बातमी! उज्ज्वला’च्या खात्यात पुन्हा अनुदान ; जाणून घ्या… संपूर्ण माहितीसह नोंदणी प्रक्रिया

May 23, 2022

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या लढ्याला यश

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group