TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यास मिळणार पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर ना. गुलाबराव पाटील यांना आरोग्यमंत्र्यांचे पत्र प्राप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड रूग्णांसाठी ऑक्सीजनची मागणी वाढत असतांना जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणे मिळणार असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. याचा जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना लाभ होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून ऑक्सीजनचा साठा उपलब्ध केला असला ​तरी दररोज याची मागणी वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे उपाययोजनांची मागणी केली होती. याअनुषंगाने ना. टोपे यांनी ना. गुलाबराव पाटील यांना पत्र पाठवून जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणांची तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे.
​
या पत्रात म्हटले आहे की, ऑक्सीजनच्या वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीची मागणी केली होती. या आवाहनाला सिंगापूर येथील टेमासेक फाऊंडेशनने प्रतिसाद देत तातडीने ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणे उपलब्ध केली असून याचे राज्यात ठिकठिकाणी वाटप करण्यात येत आहे. यातून जळगाव जिल्ह्यासाठी पाच उपकरणे देण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. आरोग्य खात्याच्या माध्यमातून ही पाचही ऑक्सीजन उपकरणे जळगावचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
​
यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्याच्या आरोग्य विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी दिलेल्या पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणांचा तातडीने आवश्यकतेनुसार वापर करण्यात येणार आहे. या उपकरणांचा जिल्ह्यातील रूग्णांना लाभ होणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हटले आहे.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, गेल्या २४ आढळले तासांत २,६३,५३३ कोरोनाबाधित

May 18, 2021

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : आमदार संजय सावकारे विजयी !

November 22, 2021

खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !

June 27, 2023

जळगाव शहरात नाकाबंदीदरम्यान कारमधून 64 लाखांची रोकड जप्त !

October 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group