TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

vijay waghmare by vijay waghmare
July 21, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या अवयवदान जनजागृती मोहिमेची ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या मराठमोळ्या युवतीचा ज्येष्ठ मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासोबतचा कथित बनावट फोटो तयार करून समाजमाध्यमांवर व्हायरल करत बदनामी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित युवतीने आपल्या वडिलांना यकृतदान करून त्यांना नवजीवन दिले होते. तिच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तिची अवयवदान जनजागृती मोहिमेची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली होती. अशा प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित युवतीचा ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचा कथित बनावट फोटो तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याने तिची गंभीर बदनामी झाली असून, या प्रकारामुळे तिच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

READ ALSO

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

या प्रकरणातील भरत बालाजी मस्के (रा. गोंदी खुर्द, ता. गेवराई, जि. बीड) याला जळगाव पोलिसांनी अटक केल्याबद्दल छत्रपती शिवाजी ब्रिगेडने पोलिसांचे अभिनंदन केले आहे. मात्र, या कटामागे इतर कोणाचा सहभाग असल्यास त्यांचाही शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

समाजमाध्यमांचा गैरवापर करून महिलांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

याशिवाय, जळगाव जिल्ह्याच्या महिला खासदारांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संसदेत समाजमाध्यमांच्या माध्यमातून महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कायदे करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे आवाहनही छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMarathmoli organ donation brand ambassador defamed through viral fake photos; demand for strict action against the accused and their accomplices.

Related Posts

जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
Next Post

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावला मिळणार नवीन सुसज्ज प्रांत कार्यालय व अत्याधुनिक व्हीआयपी विश्रामगृह !

July 18, 2023

घराणेशाही संपण्याच्या भीतीमुळेच सरपंचाच्या थेट निवडीस ‘मविआ’चा विरोध : आ सुरेश भोळे

August 23, 2022

ज्येष्ठ गांधीवादी डॉ. देवरामभाऊ नारखेडे यांचं निधन !

March 29, 2021

काय सांगता : पंगतीत मटणाची नळी नसल्याने मोडले लग्न !

December 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group