बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या अवयवदान जनजागृती मोहिमेची ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या मराठमोळ्या युवतीचा ज्येष्ठ मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासोबतचा कथित बनावट ...









