TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

vijay waghmare by vijay waghmare
February 4, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : बारदान विक्रीच्या बहाण्याने जळगाव येथील एका व्यापाऱ्याला खऱ्या नोटांच्या बदल्यात सहा लाख रुपयांच्या भारतीय बच्चों का बँक असे लिहीलेल्या खेळण्यातील नोटा देत गंडविले. ही घटना दि. २३ जानेवारी रोजी उघडकीस आली. या धक्क्यामुळे व्यापाऱ्याची प्रकृती खालावली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शनिपेठ प्रजापत नगरातील रहिवासी असलेले प्रकाश श्रीराम प्रजापत यांचा धरणगाव येथे बारदान विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना दहा बारा दिवसांपुर्वी रवींद्र तायडे नावाच्या व्यक्तीने फोन केला होता. आपल्याकडे २ लाख बारदान विक्रीसाठी असल्याचे त्याने सांगितले. दि. २३ जानेवारी रोजी रवींद्र तायडे एका साथीदारासह प्रजापत यांच्या घरी आला. यावेळी सोबत असलेल्या इसमाने त्या मोबाईलमधील बारदानचे फोटो दाखविल्यानंतर त्यांच्यात बारदान खरेदीबाबत बोलणी झाली आणि तीन रुपये नगप्रमाणे सहा लाख रुपयांत व्यवहार ठरला होता.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

पाचशे रुपयांच्याच नोटा हव्यात
व्यवहार ठरल्यानंतर प्रकाश प्रजापत यांना रविंद्र तायडे याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने पैसे दाखविण्यास सांगितले. त्यानुसार प्रजापत यांनी त्याला सहा लाख रुपये दाखवले. मात्र, त्या व्यक्तीने आम्हाला फक्त पाचशे रुपयांच्याच नोटा हव्या आहेत, असे सांगितले

पैसे बदलाविण्यासाठी नेले डीएसपी चौकात
रविंद्र तायडे यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने प्रकाश प्रजापत यांना पैसे बदलून देण्याच्या बहाण्याने डीएसपी चौकात नेले. त्याठिकाणी एका तिसऱ्या साथीदाराने प्रजापत यांच्याकडील एक लाख रुपये टोकन म्हणून घेतले आणि उरलेल्या ५ लाख रुपयांच्या शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांच्या बदल्यात त्यांना पाचशेच्या नोटांचे १० बंडल एका पिशवीत दिले. पैसे बदलविल्यानंतर तिघांनी उद्या सकाळी ११ वाजता अजिंठा चौफुलीवर माल घ्यायला या. आणि त्यावेळी पाच लाख रुपये द्या असे म्हणत ते पसार झाले.

पिशवी उघडली अन् धक्काच बसला !
दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रजापत यांनी घरी पैसे तपासले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. प्रत्येक बंडलच्या वरची फक्त एक नोट खरी होती. आणि बाकी सर्व नोटांवर ‘भारतीय बच्चो का बँक’ आणि ‘पांचसौ नंबर’ असे लिहिलेले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तणावामुळे प्रजापत यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दिली तक्रार
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर प्रकाश प्रजापत यांनी दि. २ रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित रवींद्र तायडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि संदीप पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
Next Post

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव-एरंडोल रोड प्रवेशद्वार चौफुलीला ‘जिजाऊ चौक’ नामकरणाची मागणी

October 23, 2020

जळगावात तरुणाचा निर्घृण खून? ; दोन तासात पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात !

July 20, 2022

धरणगावात संताजी जगनाडे महाराज यांना जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्याकडून अभिवादन !

December 21, 2022

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जळगावच्या सुपूत्राला वीरमरण

November 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group