TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरसोली प्र न येथे गुलाबराव पाटील यांचा जल्लोषात सत्कार !

संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ मान्यता मिळाल्याबद्दल समस्त बारी समाजाने मानले आभार !

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बारी समाजाच्या हितासाठी संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ मान्यता मिळाल्याबद्दल स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा समस्त बारी समाजाच्या वतीने जल्लोषात सत्कार समारंभ करण्यात आला.

आज बारी वाडा शिरसोली प्र न येथे बारी समाजाच्या हितासाठी संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ मान्यता मिळाल्याबद्दल सुर्यवंशी बारी पंच मंडळ सदस्य, सुर्यवंशी बारी मित्र मंडळ, सहकार्य मित्र मंडळ, विरता मित्र मंडळ, विवेकानंद फाउंडेशन, रामराज्य ग्रुप, अशोक नगर बॉईज, बारी समाज शिरसोली प्र बो मित्र मंडळ व भजनी मंडळ ग्रुप समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने महाराष्ट्रात सरकार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जल्लोषात सत्कार समारंभ करण्यात आला. व गुलाबराव पाटील यांचे आभार मानण्यात आले.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

यावेळी नवरात्र निमित्त विविध मंडळाची गुलाबराव पाटील यांच्या हातून आरती करण्यात आली. त्यांनी उत्साहाने समाजाचे आभार मानले व शिंदे सरकार यांच्या वतीने विविध योजनांची माहिती दिली. तसेच विविध विकास कामांचा आढावा त्यांनी सांगितला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अपंगसाठी सायकली, मुलींसाठी शिक्षण मोफत, डोळ्यांचे ऑपरेशन शिबिर, भजनी मंडळासाठी साहित्य वाटप असे सामाजिक कामे पाहून विरोधकांना धडकी भरल्याचे गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या शैलीत सांगितले.

यावेळी तालुका प्रमुख शिवराज पाटील, रमेश आप्पा, सरपंच हिलाल आप्पा भील, नंदु पाटील, शंपाआबा पाटील, अर्जुन पाटील, बारी पंच मंडळ सदस्य विजय पाटील व युवासेना तालुका अध्यक्ष रामकृष्ण काटोले यांनी प्रस्तावना केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

जळगावात बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : दैनंदिन राशिभविष्य, मंगळवार ५ जुलै २०२२ !

July 5, 2022

अर्ध सैनिक बल जवानांना सैनिक बला सारख्या सुविधा मिळाव्यात ; अॅड.जमील देशपांडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

December 27, 2021

समाजाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दबाब आणायला हवा : डॉ. प्रदीप जोशी

April 11, 2021

बोदवड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; मोबाईलमध्ये काढले आक्षेपार्ह फोटो !

September 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group