TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथे 60 कोटीच्या भुयारी गटार योजनेस शासनाची मंजुरी !

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची वचनपूर्ती, नशिराबादकरांनी मानले आभार

vijay waghmare by vijay waghmare
August 16, 2024
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथे जाहीर सभेत दिलेला शब्द पाळून वचनपूर्ती करून – नशिराबाद नगरपरिषदेच्या 60 कोटीच्या भुयारी गटार योजनेस नगर विकास विभागाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रशासकीय मंजुरी दिली असल्याने या कामाची तातडीने टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेमुळे शहरातील सर्व गटारी भुमीगत होवून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रियेचा प्रश्न कायमचा निकालात निघणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नशिराबादच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून भरघोस निधी मंजूर करून केल्यामुळे पदाधिकारी व नागरिकांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे. तर बस स्थानक परिसरात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोषही करण्यात आला.

शहराचा विस्तार मोठय़ा प्रमाणात झाला असला, तरी सांडपाणी विल्हेवाटीचा प्रश्न होता. शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडण्यात येत असल्याने त्यासाठी शहरात भुयारी गटार योजना राबवणे गरजेचे होते. नगर परिषद प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानुसार मुंबई येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मा. प्रधान सचिव (नवि-2) यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठकीत नशिराबाद नगरपरिषदेच्या 60 कोटी रक्कमेच्या भुयारी गटार योजनेस मान्यता देण्यात आली होती त्यानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय जारी करून नगरोत्थान महाअभियान अंतर्गतनशिराबाद शहराच्या मल नि:स्सारण प्रकल्पास प्रशाकीय मान्यता देण्यात आली असून सदर प्रकल्पाचे कार्यान्वयन नशिराबाद नगरपरिषदे मार्फत करण्यात येणार आहे

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अशी असेल शहर भुयारी गटार योजना !
पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद करांना दिलेला शब्द पाळला असून नशिराबाद करांसाठी भुयारी गटार योजना मंजुर करुन आणलेली आहे. सदर योजनेमुळे शहरातील सांडपाणी भुमीगत गटारीव्दारे संकलीत करुन सांडपाणी प्रकल्पाव्दारे (STP) प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात निर्माम होणाऱ्या डासांचे प्रमाण कमी होऊन रोगराई वर मात करता येईल. सांडपाणी वाहून नेणाऱ्या अंतर्गत पाईपलाईन (48.46किमी), 5MLD क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP), पंपिंग मशिनरी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) पंपिंग मशिनरी, 123KWH क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, इतर अनुषंगिक तांत्रिक बाबीचा समावेश आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री

नशिराबाद हे जळगाव तालुक्यातील सर्वात मोठे शहर असून ते कधी काळी खूप मोठी बाजारपेठ होती. ब्रिटीश काळात नशिराबादला जळगावपेक्षा जास्त महत्व होते. काळाच्या ओघात जळगाव प्रगतीत खूप पुढे निघून गेले तरी नशिराबाद हे खूप मोठे व महत्वाचे शहर मानले जाते. आपण नशिराबादचा कायापालट करून दाखवू असे अभिवचन दिलेले आहे. शासनाच्या नगरविकास माध्यमातून नशिराबदला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी विकास कामांसाठी शासन स्तरावरून व जिल्हा नियोजन मधून भरघोस निधी मंजूर केला असून काही कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगती पथावर आहेत. नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
– पालकमंत्री, गुलाबराव पाटील

पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जल्लोष !
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील,माजी सरपंच विकास पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील(पिंटुशेठ), शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, युवासेना शहरप्रमुख चेतन बराटे, भाजपा शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किरण पाटील, निळकंठ रोटे, शेख अहमद शेख सत्तार, पराग देवरे, गणेश देशमुख, कैलास सोनवणे, संतोष पवार, भूषण माळी, बन्सी माळी, अनिल देवरे, श्री. अशोक व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकउ यांनी फटाके फोडून जल्लोष केला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १७ ऑगस्ट २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई !

August 27, 2024

जळगावात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या !

September 30, 2020

जळगावात बंदुकीच्या धाकावर १५ लाख रुपये लुटणाऱ्या तिघांना अटक !

March 5, 2021

अरे बापरे ! पतीचा पत्नीवर चोरीचा आरोप तर पत्नी म्हणाली, माझा पती बायोसेक्शुअल

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group