TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोळ्याच्या बाजारावरून परताना काळाचा घाला ; दुचाकीस्वार ठार, दुसरा गंभीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पोळ्याचा बाजार आटोपून घरी परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत पखोरा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. योगेश अण्णा पाठे (४०) असे मृताचे नाव आहे. तर बद्रीनाथ मुरलीधर पाठे (५५, दोघे रा. पखोरा ) हे गंभीर जखमी झाले आहेत.

गंगापूर तालुक्यातील पखोरा येथील योगेश आणि बद्रीनाथ हे दोघे दुचाकीवरून प्रवरा संगम (ता. नेवासा) येथील आठवडी बाजारातून पखोरा येथे परत जात होते. छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील कायगाव येथील गोदावरी पुलावर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे त्यांची दुचाकी घसरली. यामुळे दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, शुभम वाघमारे, नंदू सातपुते यांनी जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी योगेश पाठे यांना तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी बद्रीनाथ यांच्यावर प्रथमोचार करून पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

भुसावळात मध्‍यरात्री थरार ; वृध्द दाम्पत्यावर हल्ला करून दागिन्यांसह रोकड लुटली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात चाकूने वार करीत दुचाकी लांबवली !

December 22, 2020

नातीसोबत फिरत महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसूत्र नेले चोरुन

November 6, 2025

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३३,३७६ कोरोनाबाधित, ३०८ रुग्णांचा मृत्यू

September 11, 2021

अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांच्या नावानं लसीकरण प्रमाणपत्र जारी

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group