TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रिपल महाराष्ट्र केसरी चाळीसगावच्या विजय चौधरींचा परदेशात डंका ; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक !

कॅनडातील वर्ल्ड पोलीस अॅन्ड फायर गेममध्ये मिळवला मोठा विजय !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2023
in क्रीडा, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्याचे सुपूर्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा ट्रीपल महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या विजय नथ्थू चौधरी यांनी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती स्पर्धेत मोठी कामगिरी फत्ते करत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या ह्या यशाने भारतासह चाळीसगाव तालुक्याच्या नाव लौकीकात भर पडली आहे.

कॅनडा देशातील विनीपीग या शहरात पार पडलेल्या वर्ल्ड पोलीस अॅन्ड फायर गेममध्ये (हा खेळ पोलीस दलासाठी जागतीक ऑलम्पिक मानला जातो. १२५ किलो वजन गटात विजय चौधरी यांनी गेल्या वर्षीचा विजेता जेसी साहोताशी सामना केला. खेळ जिकंणाऱ्या साहोताशी अत्यंत अतीतटीच्या सामन्यात आपल्या देशी लूकच्या रांगडया गडीने साहोताचा ११-०८ या फरकाने पराभव केला. तर अंतिम सामन्यात त्याने अमेरीकेच्या जे हेलिंगरवर तब्बल दहा गुणांनी मोठी आघाडी घेत ११-०१ या फरकाने सूर्वणपदक पटकवले.

READ ALSO

विद्यार्थीनीला घरात बोलावून ७२ वर्षीय वृद्धाने केला विनयभंग

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

कॅनडात होणाऱ्या या खेळासाठी ते काही महिन्यांपासून पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनात कॅनडाच्या वेळेनुसार प्रशिक्षण घेत होते. त्यांना हिंदकेसरी रोहित पटेल यांनी मार्गदर्शन केले. विजय चौधरी हे सध्या पुणे विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी येथील हा रांगडा गडी तब्बल तीन वेळा महाराष्ट्र किताब आपल्याकडे ओढून आणण्यात यशस्वी झाल्याने त्यांना पोलीस खात्यात डीवायएसपी या पदाची नोकरी देण्यात आली होती.

विजय यांना पवन चौधरी, मोहन चौधरी, राजकुमार चौधरी, मनिषा चौधरी, मिराबाई चौधरी, स्वाती चौधरी असे सहा भाऊ बहिण आहेत. विजय हे चौथ्या क्रमांकाचे असून विजयने आत्तापर्यंत ग्रामीण भागातील स्थानिक पातळीपासून ते आंतराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक कुस्त्या खेळत त्या जिंकल्या सुध्दा आहे. विजयच्या यशाने संपूर्ण चाळीसगाव तालुक्याची मान गर्वाने उंच झाली आहे.

विजय चौधरी यांचा प्रवास !
विजय चौधरी यांचे बीए पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी २०१३ साली गोंदिया येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पायाला मार लागल्याने उप महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविला होता. २०१४ साली महाराष्ट्र केसरी, २०१५ साली दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी, २०१६ साली तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला त्यानंतर त्यांची पुढे डीवासएपी म्हणून नियुक्ती झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

विद्यार्थीनीला घरात बोलावून ७२ वर्षीय वृद्धाने केला विनयभंग

May 26, 2026
गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
Next Post

भुसावळात महिलेच्या पर्समधून सोन्याचे ब्रासलेट लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुलरमधील विजेच्या धक्क्याने तरूणाचा जागीच मृत्यू

July 12, 2024

बकालेंच्या जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद ; समाज बांधवांची न्यायालयाबाहेर गर्दी !

September 24, 2022

ब्रेकिंग न्यूज : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप !

February 17, 2021

बोदवड नगरपंचायत स्विकृत नगरसेवक पदासाठी चुरस ; निष्ठावंतांना संधी मिळणार का ?

April 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group