TheClearNews.Com
Sunday, October 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात महिलेच्या पर्समधून सोन्याचे ब्रासलेट लांबवले !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) महिलेच्या पर्समधून ताेंडाला स्कार्प बांधून आलेल्या दाेन महिलांनी ३० हजार रूपये कींमतीचे ब्रेसलेट चाेरल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी येथील बाजारपेठ पाेलिस ठाण्यात दाेन अनाेळखी महिलांविरूध्द चाेरीचा गुन्हा दाखल झाला.

रविवारी येथील आठवडे बाजार असल्याने  दुपारी एक वाजेच्या सुमारास सराफ बाजारातील माेठ्या मशीदीजवळील आयुर्वेदीक दुकानात दर्शना अभय काेठारी (रा. दिपनगर, ता. भुसावळ) ही महिला औषधी घेत असतांना त्याच्या पाठीमागून दोन महिला तोंडाला स्कार्प बांधून आल्यात. त्या काेठारी यांच्या मागे उभ्या राहून षधी  घेण्याची घाई करीत हाेत्या. याच वेळी त्यांनी काेठारी याच्या पर्समध्ये हात घालून पर्समध्ये ठेवलेले साेन्याचे ७ ग्रॅम वजनाचे सुमारे ३० हजार रूपये कींमतीचे ब्रेसलेट काढून घेतले.

READ ALSO

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

याप्रकरणी काेठारी यांनी बाजारपेठ पाेलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दाेन्ही अनाेळखी महिलांविरूध्द चाेरीचा गुन्हा दाखल झाला. दाेन्ही चाेरी करणाऱ्या महिला दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या  डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील हे तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

October 24, 2026
गुन्हे

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

October 24, 2026
गुन्हे

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

October 23, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

October 22, 2026
गुन्हे

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

October 22, 2026
गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
Next Post

आमदार मंगेश चव्हाण म्हणजे आमचा कोहिनूर हिरा : ना. गिरिषभाऊ महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ३ मे २०२३ !

May 3, 2023

बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा जास्त ; आज आढळले ६४ कोरोनाबाधित !

November 22, 2020

पुढील आठवड्यात मिळणार सुप्रीम कॉलनीवासियांना अमृतचे पाणी !

February 10, 2021

शालेय पोषण आहार घोटाळा : करारनाम्याच्या आड लपत गुन्हा दाखल करण्यास झाली टाळाटाळ !

May 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group