TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता…ठगांनी उघडले चक्क सायबर फसवणुकीचे कोचिंग सेंटर ; एक लाखांपर्यंत फी !

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमासोबत गणवेशही ; २०० सायबर ठकांची चौकशी सुरू !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2023
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंडीगड (वृत्तसंस्था) हरयाणात चक्क सायबर फसवणुकीचे चक्क कोचिंग सेंटर उघडला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्लासमध्ये सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण दिले होते आणि त्याची फी ४० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत होती. नूंह जिल्ह्यात पकडलेल्या २०० सायबर ठगांची चौकशी सुरू असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे.

नूंहमध्ये अलीकडेच ५००० पेक्षा जास्त पोलिसांनी एकाचवेळी १४ गावांत ३०० ठिकाणी छापेमारी केली होती. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सायबर ठगांनी कोचिंग सेंटर उघडत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमांबरोबरच त्यांचा गणवेशही निश्चित केला होता.प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्यापूर्वी युवकांना प्रश्नोत्तराच्या मोठ्या प्रक्रियेतून जावे लागत होते. दरम्यान, पोलिस आता या प्रशिक्षण केंद्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत असून आतापर्यंत ४७ जणांना अटक तर १६० जणांना ताब्यात घेतले होते.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस तपासात सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी युवकांकडे त्यांचा स्वतःचा लॅपटॉप व एखाद्या कॉल सेंटरमधील कामाचा अनुभव कोचिंग सेंटरवाल्यांनी आवश्यक केला होता. तसेच या फसवणुकीचे इतर राज्यांतही काही लागेबांधे आहेत का?, याचाही आता पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

बोदवड नगरपंचायतच्या नाडगाव येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरु !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !

August 13, 2024

भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक ; एक जखमी, धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

January 7, 2023

पाचोरा येथे राहुल गांधी जन्मदिन सप्ताहात महिला काँग्रेसने केले वृक्षारोपण

June 29, 2021

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !

May 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group