TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

vijay waghmare by vijay waghmare
September 9, 2025
in जामनेर, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

वाकोद, ता.जामनेर प्रतिनिधी : वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींचे वर्चस्व राहिले. स्पर्धेतील तिन्ही गटात मुलींनी पहिला क्रमांक मिळवला. हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे आणि मिताली काळे यांनी वत्कृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे पारिषोतिक, स्मृतीचिन्ह मिळवले.

वत्कृत्व स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी असे तीन गट तयार करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर वत्कृत्व स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात पाचवी ते सातवीच्या गटात हर्षाली प्रविण पाटील (पळासखेडा) हिने मिळवला. या गटात दुसरा क्रमांक केतकी मयूर बडगुजर (शेंदुर्णी) आणि निरज दीपकसिंग राजपूत (वाकोद) यांना देण्यात आला. तिसरा क्रमांक प्राजंली गणेश माळी (जामनेर) हिने मिळवला. आठवी ते दहावीच्या दुसऱ्या गटात पहिला क्रमांक चंचल वसंत गांगुर्डे हिने मिळवला. दुसरा क्रमांक भाग्यश्री सचिन नाईक (शेंदुर्णी) तर तिसरा क्रमांक मानसी दीपकसिंग राजपूत (वाकोद) आणि निरज दीपक पाटील (जामनेर) यांना मिळाला. तिसऱ्या गटात पहिला क्रमांक मिताली संदीप काळे, (जामनेरपुरा), दुसरा क्रमांक शरयू पांडुरंग थोरात (शेंदुर्णी) हिने मिळवला. तिसरा क्रमांक चेतन दिनेश पाटील (चोपडा) हिला मिळाला.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे सागरमल जैन होते. यावेळी व्यासपीठावर सहसचिन यु.यु.पाटील, जैन इरिगेशनचे दीपक चांदोलकर, ज्ञानेश्वर शेंडे, ए. ए.पटेल, विष्णू काळे, संजय पाटील, ए.टी.चौधरी, हेमंत पाटील, विनोदसिंह राजपूत, संतोष देठे, प्राचार्या रुपाली वाघ, तेजराज जैन, महावीर मुळेचा उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगरमल जैन यांनी पद्मश्री भवरलाल जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, मोठ्या भाऊंनी केवळ उद्योगाचा विस्तार केला नाही तर अनेक माणसे घडवली. ज्यांचा वर्तमानकाळ संघर्षाचा आहे, त्यांचे भविष्य उज्वल आहे, असे मोठेभाऊ नेहमी सांगत होते. यामुळे जीवनात नेहमी आत्मविश्वास कायम ठेवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जैन इरिगेशनचे ज्ञानेश्वर शेंडे यांनी विद्यार्थ्यांना काय बोलावे आणि कसे बोलावे? यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

स्पर्धेत ११ पैकी ८ पुरस्कार मुलींना

वत्कृत्व स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आले होते. तीन गटात प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येणार होते. परंतु वकोद शाळेचे दोन विद्यार्थी आल्यामुळे ९ ऐवजी ११ पुरस्कार देण्यात आले. त्यातील आठ पुरस्कार मुलींनी मिळवले. यामुळे मुली फक्त अभ्यासातच नाही तर सर्वच क्षेत्रात पुढे आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पहिला पुरस्कार पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असा होता. दुसरा पुरस्कार तीन हजार रुपये स्नमानपत्र आणि प्रमाणपत्र तर तिसरा पुरस्कार दोन हजार रुपये स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असा होता. सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. अमरावती येथून आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

फोटो ओळी DSC03381: पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांबरोबर सागरमल जैन यु.यु.पाटील, दीपक चांदोलकर, ज्ञानेश्वर शेंडे, ए.ए.पटेल, विष्णू काळे, संजय पाटील, ए.टी.चौधरी, हेमंत पाटील, विनोदसिंह राजपूत, संतोष देठे, प्राचार्या रुपाली वाघ, तेजराज जैन, महावीर मुळेचा व इतर.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
Next Post

जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर हादरले : महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ बनवून केला व्हायरल ; एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा !

May 18, 2022

जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध सावकारीबाबत छापेमारी, महत्वाची कागदपत्रे ताब्यात

February 16, 2021

जळगाव शहरात नाकाबंदीदरम्यान कारमधून 64 लाखांची रोकड जप्त !

October 25, 2024

निकृष्ट काम करणाऱ्यांच्या विरोधात माजी नगरसेवक भागवत चौधरी आजपासून आमरण उपोषणाला !

April 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group