TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनासाठी सेल्फी पाँईटचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टोकीयो येथे २३ जुलै ते ५ सप्टेंबर, २०२१ या कालावधीत ऑलम्पिंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू राही सरनोबत (पिस्तुल शुटीग), अविनाश साबळे (ॲथलेटीक्स), चिराग शेट्टी (बॅडमिटन), विष्णू सरवानन (सेलींग), तेजस्विनी सावंत (रायफल शुटींग), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग १० मी, रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमींग), उदयन माने (गोल्फ) श्रीमती भाग्यश्री जाधव (पॅरा) ॲथलेटीक्स-गोळाफेक) हे दहा खेळाडू सहभागी होत आहेत.

या खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याकरिता ऑलम्पिक दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील सहभागी खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल वाढावे तसेच कोवीड-१९ प्रादुर्भाव कमी होत असताना खेळाचे वातावरण पुन्हा निर्माण व्हावे याकरिता ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० खेळाडूंचे फ्लेक्स, शुभेच्छा बॅनर, स्टॅंन्डी, सेल्फी पॉईन्ट इ. माध्यमाव्दारे जिल्ह्यात प्रसिध्दी करण्यात येत आहे.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे स्टॅंडी व सेल्फी पॉईन्टचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील, विनोद माने, विनोद कुलकर्णी, सुरज पवार आदि उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
Next Post

शिकाउ अनुज्ञप्ती ऑनलाईन अर्जात येणाऱ्या अडचणी निवारणासाठी संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात नगरपरिषद मार्फत कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर सूचना

February 22, 2021

पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे बोललोच नाही : अनिल देशमुख

September 20, 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव शहरात ‘रिलबाज’ पुरस्कार स्पर्धा आयोजन !

August 6, 2023

भाजप वैद्यकीय आघाडीचा यशस्वी पाठपुरावा : ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नॉन-कोविड रूग्णांवर होणार उपचार

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group