The Clear News Desk

The Clear News Desk

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक कार्यवाहीचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाहीचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व...

मानसी शर्मा यांना ‘आयकॉनिक ग्लॅमर फॅशन आयकॉन २०२१’ अवार्ड

जळगाव (प्रतिनिधी) येथील मानसी राजेश शर्मा हिला 'आयकॉनिक ग्लॅमर फॅशन आयकॉन २०२१' अवार्ड प्राप्त झाला आहे. पुण्यात झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये...

जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी : पालकमंत्री

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून...

मंत्रालयात एकाच विभागात आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. अशातच...

वीज दर सवलत अर्ज नोंदणीस २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२०२३ अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर,...

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदार मृतावस्थेत सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दादरा आणि नगर-हवेलीचे खासदार मोहन डेलकर दक्षिण मुंबईमध्ये मृतावस्थेत...

पनवेल येथील नाव्हाशेवा पाणीपुरवठा टप्पा तीनचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

पनवेल (वृत्तसंस्था) नाव्हाशेवा येथील पाणीपुरवठा योजनेचे टप्पा तीनचे उद्घाटन आज जलशुद्धीकरण केंद्र भोकरपाडा तालुका पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी राज्याचे...

प्राचार्यास बेदम मारहाण, परस्परविरोधी तक्रार ; पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील नॉलेज सिटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु असतांनाच एका माजी नगरसेवकासह चौघांनी...

जलसंवर्धनासाठी तरुणाई घेणार पुढाकार !

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाने जलसंवर्धनासाठी जलशक्ती अभियान सुरू केले आहे. पावसाचे पाणी वाचविणे काळाची गरज असून त्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करणे...

राम मंदिर निधी संकलन अभियानाचा समारोप फैजपूर ते श्री क्षेत्र सुना सावखेडा पदयात्रेने

फैजपूर (प्रतिनिधी) संपूर्ण देशात उत्साहात सुरू असलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या...

Page 1925 of 2393 1 1,924 1,925 1,926 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!