ताणतणाव मुक्ति भव्य मानसिक आरोग्य शिबीराचे पालकमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी) असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री...


















