TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात खदानीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पाणथळीवर पडल्याने बचावली

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तालुका पोलीस स्टेशनजवळ असलेल्या खदानीत एका महिलेने आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती महिला पाणथळीवर पडल्याने बचावली. महिला जखमी झाली असून परिसरातील नागरिकांसह पोलीस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून महिलेचे प्राण वाचवले आहे.

याबाबत वृत्त असे की, जयश्री रवींद्र पाटील, वय ४५ रा. सुदत्त कॉलनी असे महिलेचे नाव आहे. जयश्री पाटील या सकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्या तालुका पोलिस ठाण्याजवळील ६० फूट खोल खदानीजवळ आल्या. क्षणार्धात त्यांनी खदानीत उडी मारली. त्या घरंगळत खदानीत पडल्या. खदानीत पाणी साचलेले असून त्यावर पानथळ उगवलेली आहे. त्या काठाजवळील पाणथळीवर पडल्याने त्या बचावल्या. जयश्री पाटील यांना जबर मार लागलेला आहे. त्यांना उडी मारताना बघून नागरिक मदतीसाठी धावून आलेत. तालुका पोलिस ठाण्याचे अनिल फेगडे, बापू कोळी, धर्मेंद्र ठाकूर, भूषण सपकाळे हे घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने पाटील यांना खदानीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पंरतु, खदानीतून वर चढणे शक्य नसल्याने पोलिसांनी अग्नीशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत पाटील या खदानीमध्ये बसून होत्या. अग्नीशमन दलाचे कर्मचारी, अस्वीजीत घोरपडे, तेजस जोशी, भारत बारी, अनिल पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सीडीच्या सहाय्याने जयश्री पाटील यांना शर्थीचे प्रयत्न करून खदानीबाहेर काढण्यात आले.

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश व साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 22 फेब्रुवारी 2024 !

February 22, 2024

लाईनमन : वीज वितरण व्यवस्थेचा कणा !

March 4, 2023

आईनं गाडी घ्यायला दिला नकार ; तरुणानं सख्ख्या भावाचा दाबला गळा

December 20, 2021

समीर वानखेडे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आल्यानंतर वाद !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group