TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना दुचाकी चोरट्यास अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात बसस्थानक भागात दुचाकी चोरटा गस्त घालत असताना बाजारपेठ पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या दुचाकीस्वारास विचारपूस केली. त्यानंतर ही दुचाकी चोरीची असल्याची सांगितल्याने त्यास दुचाकीसह पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

बसस्थानक परिसरात राम मुकेश करोसिया (वय-21,रा.भवानी नगर, नशिराबाद) याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकलवर संशयित वाटल्याने त्यास गाडीच्या मालकी हक्काबाबत विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर देत नव्हता. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचना वरून न्यायालयाकडून तपासाबाबत परवानगी घेऊन गाडीबाबत तपास करीत असताना ही याबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात चोरीबाबत गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपी राम मुकेश करोसिया यास पुढील तपासासाठी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात पो.ना. विजय पोहेकर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.ना. रवींद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पो.काॅ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे यांनी केली आहे.

READ ALSO

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

वरणगावजवळ भीषण अपघातात आई समोरच मुलाचा करुण अंत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
भुसावळ

वरणगावजवळ भीषण अपघातात आई समोरच मुलाचा करुण अंत

April 25, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

३१ डिसेंबरला गडकील्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांचा बंदोबस्त करा; सह्याद्री प्रतिष्ठानचे चाळीसगाव पोलिसांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित !

August 27, 2024

धरणगाव येथे शहीद भगतसिंग मित्र मंडळातर्फे क्रांतिवीरांना नमन

March 24, 2022

भयंकर : मशीनीत स्कार्फ अडकून मजूर महिलेचे शीर धडापासून वेगळं !

March 13, 2024

धक्कादायक : नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार !

February 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group