जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित, २९ झाले बरे ; ८ तालुके निरंक !
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे २९ रुग्णांनी...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे २९ रुग्णांनी...
जळगाव (प्रतिनिधी) महिला आघाडी शिक्षक भारती संघटनेच्या जिल्ह्यातील महिलांची जिल्हा कार्यकारिणी महिला आघाडीच्या महिलाध्यक्षा शितल संजय जडे व जिल्हाअध्यक्ष नारायण...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बिल्डिंग पेंटर कामगारांचे कोरोना काळापासून फार हलाखीचे दिवस सुरू असून अनेक शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत...
भुसावळ (प्रतिनिधी) शहरात कॉग्रेस कमिटी तर्फे कॉग्रेस पक्षाचा १३६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या...
दुबई (वृत्तसंस्था) आयसीसीने सोमवारी क्रिकेट पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. भारतीय कर्णधार विराट कोहलीला 'सर गारफिल्ड सोबर्स मेल क्रिकेटर ऑफ...
मुंबई (वृत्तसंस्था) मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला काय उखडून घ्यायचे ते घ्या, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कुख्यात गुन्हेगाराचे टपाल तिकीट छापण्याचा कारनामा उत्तर प्रदेशात घडलाय. कुख्यात गुंड छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे...
अमळनेर (प्रतिनिधी) फार्मसी विद्यार्थ्यांना वेळोवेळी न्याय मिळवून देणाऱ्या केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन संचलित फार्मसी स्टुडन्ट कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या उत्तर महाराष्ट्र...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसैनिक अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech