TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सीए महावीर जैन यांच्या कार्यालयात जळगाव एमआयडीसीच्या फाईल्स् सापडल्या ; जामीन अर्जावर सरकारी पक्षाचा जोरदार आक्षेप !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. जैन यांच्या कार्यालातून जळगाव एमआयडीसीच्या काही फाईल्स् मिळाल्या आहेत. तसेच तत्कालीन ईओडब्ल्यूचे अधिकारी पो.नि.सुनील कुऱ्हाडे यांनी ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे, त्याच अवसायक कंडारेला फॉरेंसिक ऑडिटची साडेसहा लाख रुपये फी सीए महावीर जैनला का द्यायला लावली?, यासह अनेक गंभीर मुद्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगत सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी सीए जैन यांच्या जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेत न्यायालयसमोर प्रभावी मुद्दे मांडले.

 

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

अॅड.प्रवीण चव्हाण यांनी सीए जैन यांच्या जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सीए जैन यांचा बीएचआर घोटाळ्यात कशा पद्धतीने महत्वाचा सहभाग होता. सीए जैन यांनी समान न्याय तत्वाचा वापर न करता वेळोवेळी अवसायक कंडारेला मदत केली आहे. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. सीए जैन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. तसेच यांच्या कार्यालातून जळगाव एमआयडीसीच्या काही फाईल्स् मिळाल्या आहेत. त्या नेमक्या कशाशी संबंधित आहेत?. तसेच तत्कालीन इओडब्ल्यूचे अधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी ज्या कंडारे विरुद्ध तक्रार होती, त्याच अवसायक कंडारेला फॉरेंसिक ऑडिटची साडेसहा लाख रुपये फी सीए महावीर जैनला का द्यायला लावली?, असा प्रश्न अॅड. चव्हाण यांनी उपस्थित केल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली. अगदी कंडारेची नियुक्ती बीएचआरमध्ये कशी झाली? ही बाब देखील अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तर दुसरीकडे उद्या (बुधवारी) बचाव पक्ष आपले म्हणणे सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल. दरम्यान, सुजित बाविस्कर (वाणी) च्या जामीन अर्जावर कदाचित उद्या निकाल येण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या ; भाजप महिला आघाडी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मित्र बुडत होता, तो वाचवायला गेला, पण…वेरूळमधील दोघांचा करुण अंत, मन सुन्न करणारी घटना !

May 24, 2023

ब्रेकिंग न्यूज : जळगाव दुध संघ अपहार प्रकरणात आणखी एकाला अटक !

November 16, 2022

‘घरात मुलगा आहे, पण…’ ; स्मृती इराणींचा राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला

November 12, 2021

भरधाव बसच्या धडकेत वृध्द ठार ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

September 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group