राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड!, मराठा आरक्षणाला धोका झाल्यास सरकार जबाबदार; संभाजीराजे
पुणे (वृत्तसंस्था) मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे...


















