TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुशोभित ५४ लालपरी – चार हजारहून अधिक वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी !

गुलाबरावांनी फुगडी खेडली - टाळ वाजवला - वारकऱ्यांचा उत्साह वाढवला !

vijay waghmare by vijay waghmare
June 26, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ज्ञानोबा – तुकोबा’ या दोन शब्दांमध्येच सकल संत परंपरा सामावली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासना पद्धती असलेल्या वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरी हा प्रमाणग्रंथ देण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले. तसेच अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राच्या संत परंपरेने केले, मी दरवर्षी आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घेत असतो. पांडुरंगाच्याच कृपाप्रसादाने आज ५४ बसेसद्वारे जिल्ह्यातील वारकर्‍यांची वारीची व विठ्ठलदर्शनाची व्यवस्था करता आली हे मी माझे भाग्य समजतो. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वारकरी, कीर्तनकार व भाविक भक्तांशी संवाद साधतांना केले. कीर्तनकारांच्या पायलट बसमधे काही अंतर उभ्याने प्रवास करून ना. गुलाबराव पाटील यांनी वारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या. भरपूर पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना पांडुरंगाला केली. याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन उपस्थित होते.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव ग्रामीण मतदार संघातील चार हजारापेक्षा जास्त वारकऱ्यांसाठी आषाढी वारी निमित्त पंढरपूर जाण्यासाठी ५४ मोफत बसेस, खाजगी वाहनासह भोजन, फराळ, आरोग्यसेवेसह पंढरपूर येथे राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ना. गुलाबराव पाटील व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या बसेसला हिरवा झेंडी दाखविण्यात आली. वारकऱ्यांना रवाना करण्यापूर्वी गुलाबराव पाटील भक्ती रंगात रंगले. त्यांनी कीर्तनकारांसोबत टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरत वारकऱ्यांसोबत चक्क फुगडी देखील खेळली. यावेळी प्रतापराव पाटील देखील भक्तीरसात तल्लीन झाल्याचे दिसून आले. विठू नामाचा जय घोषाने पाळधी नगरी दुमदुमली होती.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

विशेष बसेसद्वारे स्वखर्चाने भाविकांना पंढरपूर वारी घडवणारा हा पहिलाच प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून त्याची सर्वत्र प्रशंसा होत असून ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व वारकरी ना. गुलाबभाऊंना धन्यवाद देत होते. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई कोल्हे – माळी उपजिल्हाप्रमुख पी.एम पाटील सर, नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पवार, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

लालपरी वारीचे होत आहे कौतुक

सदर बस वारीचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जीपीएस मित्र परिवार यांनी केले असून प्रत्येक वारकर्‍याचा विमा घेण्यात आला आहे. बस वारीत पायलट बस कीर्तनकार महाराजांसाठी सजवण्यात आली होती. तिचे नेतृत्व श्रीगुरु मोठेबाबा वारकरी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गोप्रेमी हभप गजानन महाराज यांचे सह ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, ह.भ.प. प्रा.चत्रभूज महाराज,, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. प्रतिभाताई जवखेडेकर, ह.भ.प. कैलास महाराज कोंढावळकर, ह.भ.प. ईश्वरलालजी महाराज यांचेसह जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार करीत आहेत. या लालपरी (बस) वारीचे सर्वत्र कौतुक आहे.

असा आहे बस वारीचा दिन क्रम

नामस्मरण, भजनाचा आनंद घेत सर्व वारकरी दि.२५ जून रोजी पंढरपूरला पोचतील. चंद्रभागास्नान, पांडुरंगाचे दर्शन, नगर प्रदक्षिणा करुन शेगावा दुमालास्थित गोविंद महाराज मठात मुक्कामी येतील. तेथे रात्री हरिकीर्तन होईल. दि.२६ ला देखिल हरिकीर्तन व भोजन प्रसाद घेऊन परतीचा प्रवास करतील.

ठळक वैशिट्ये –

आषाढी एकादशी आधी विठ्ठलाचे दर्शन होणार असल्याचा आनंद सर्व वारकरी भाविकांच्या चेहर्‍यावर दिसत होता.

पाळधी येथील साई मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.

जिल्ह्यात प्रथमच बस वारीचे मोठ्या प्रमाणात नियोजन !

विठू नामाचा जय घोषाने पाळधी नगरी दुमदुमली !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaongulabrao patil

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेल्या विवाहीतेसोबत घडलं भयंकर ; जळगावातील अंगावर काटा आणणारी घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : निवृत्त डीवायएसपीकडून मुलीसमान सुनेवर बलात्कार !

June 15, 2023

खोटे दस्तावेज बनवत जयश्रीराम पतसंस्थेस आर्थिक नुकसान; तिघांविरुद्ध औरंगाबाद खंडपीठाचे चौकशीचे आदेश

December 28, 2020

शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा ; प्रा. वा.ना. आंधळे याचं प्रतिपादन !

February 7, 2023

ई – पीक पाहणी ऍपद्वारे पिक पेरा नोंदण्याची आमदार सुरेश भोळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group